Sanjay Nirupam: मुस्लिम महिला मला मतदान करायला आल्या, पण त्यांचे मतदान होऊ दिले नाही, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

Assembly Election Voting 2024: शिवसेनेचे दिंडोशीचे उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केला आहे.
sanjay nirupam
sanjay nirupam sakal
Updated on

शिवसेनेचे दिंडोशीचे उमेदवार संजय निरुपम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केला आहे. परिसरातील काही मुस्लिम महिला मला मत देण्यासाठी आल्या होत्या पण त्यांचे पती त्यांना मतदान करु देत नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे.

sanjay nirupam
Maharashtra Assembly Election : टपाली मतदान करताना पोलिस कर्मचा-याला नडली 'ही' मोठी चूक , गुन्हा दाखल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com