Sanjay Raut : शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदानी? संजय राऊत यांच्या दाव्याने नवा ट्विस्ट

Gautam Adani : पंतप्रधान मोदी,शाह आणि फडणवीस यांनी मुंबई उद्योजकांना विकण्याचा डाव केला आणि तो यशस्वी झाला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Sanjay Raut
Sanjay Rautesakal
Updated on

विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तारीखअवघ्या काही दिवसांवर ठेपली असताना, राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. संजय राऊत यांनी पुन्हा महायुतीला लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात अदानीचा हात होता, त्यांना हे सरकार अडचणीचे होते असा आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut
Nawab Malik : निवडणुकीच्या धामधुमीत नवाब मलिकांना ईडीचा झटका ! ' हा' आक्षेप घेत हायकोर्टात दाखल केली याचिका
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com