Mahendra Thorve: शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा अजब प्रचार! ईव्हीएम खराब झाल्याचा दावा; निवडणूक आयोगाकडून कारवाईची शक्यता

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या प्रचारावर आक्षेप घेण्यात आला असून निडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Mahendra Thorve
Mahendra Thorve
Updated on

Mahendra Thorve Karjat Rally : कर्जत विधानसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे हे मतदारांची दिशाभूल करत अजब प्रकारे प्रचार करत आहेत. त्यांच्या या कृतीची ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. यावरुन थोरवे यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Mahendra Thorve
Dharwad Atrocity Case: धारवाडच्या ‘त्या’ भीषण अ‍ॅट्रॉसिटीच्या घटनेतील ९९ जन्मठेपेच्या दोषींना मिळाला जामीन; नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com