Uday Samant: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्हीही सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना नेते उदय सामंत यांनी मांडली. एकनाथ शिंदे यांच्याच हातात आमचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे, असंही ते म्हणाले.
Gulabrao Patil: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असं सांगितलं जातंय. त्यातच आता शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नाराजीनाट्य सुरु झालंय.