Tasgaon Election : तब्बल 20 वर्षांनंतर आबा-काका गटांत 'टशन'; रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील यांच्यात थेट सामना

Tasgaon-Kavathe Mahankal Constituency Election : आबा-काका गटातील संघर्ष १९९० पासून सुरू आहे. आर. आर. पाटील विरुद्ध संजय पाटील हा संघर्ष उभ्या महाराष्ट्रात गाजत असे.
Rohit Patil vs Sanjay Patil
Rohit Patil vs Sanjay Patilesakal
Updated on
Summary

रोहित पाटील यांच्या राजकीय आगमनानंतर भावी आमदार म्हणून प्रभाकर पाटील यांचे ‘लॉन्चिंग’ झाले आणि दोन्ही गट आमने-सामने आले.

तासगाव : माजी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई येथे प्रवेश केल्याने तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित (Rohit Patil) विरुद्ध संजय पाटील अशी लढत निश्चित झाली आहे. यानिमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी विधानसभेसाठी आमने-सामने येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Ambegaon Taluka Journalist Association protests against MP Sanjay Dina Patil
CM And DCM Reaction On Sanjay Dina Patil
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Political Buzz Intensifies Over Sangli-Satara MLC Seat as NCP Weighs Candidates
Marathi News Esakal
www.esakal.com