Bachhu Kadu: मविआ आणि महायुतीतील बिघाडीवर लक्ष :बच्चू कडू

Bachhu Kadu: विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे.
bachhu kadu
bachhu kadusakal
Updated on

नागपूर: विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे. यात ‘प्रहार’ संघटनेचे आमदार बच्चू कडू, स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांचा समावेश आहे. आघाडीने राज्यात सुमारे १०० जागा लढविण्याचे ठरवले असले तरी अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बिघाडीवरच आमचे लक्ष आहे, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com