
महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधी तीव्र केला आहे. या लढ्याचे केंद्र बनलेल्या मारकडवाडी गावात शरद पवार यांनी भेट दिली.र त्यांनी ईव्हीएम हटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे म्हटले, बॅलेटवर मतदान घेतले तर मविआचे काही आमदार राजीनामा देण्यास तयार आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने देखील निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. यात निवडणूक आयोगाला तीन प्रश्न विचारले आहेत.