Maharashtra Municipal Elections 2026
esakal
When will mayor reservation be announced in Maharashtra municipal corporations? : राज्यात २९ महानगरपालिकांचे निकाल आता जाहीर झाले आहेत. या निवडणुकांत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. आता महापौर कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण अद्यापही महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत न निघाल्याने चर्चेतील नावं देखील समोर आलेली नाही. अशातच आता पुढील आठवड्यात या आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरक्षणाकडे सर्वच नगरसेवकांचं लक्ष लागलं आहे.