मणिपुरमध्ये भाजपचा जल्लोष; एन बिरेन सिंग यांनी धरला ठेका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

N. Biren Singh

Video: मणिपुरमध्ये भाजपचा जल्लोष; एन बिरेन सिंग यांनी धरला ठेका

भाजप ने मणिपूर निवडणुकीत आपली बाजी मारली आहे. भारी बहुमताने भाजपने आपली सत्ता टिकवून ठेवली. पक्षाने राज्यात प्रभावशाली प्रदर्शन करत मणिपुर राज्यावर अधिराज्य स्थापन केले आहे. या मोठ्या विजयावर मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांसह नृत्य करत जल्लोष साजरा केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: यूपीत भाजपाचा झेंडा; असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ये कामयाबी है...

निकालाच्या पहिल्या टप्प्यातच मणिपुरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय हे दिसुन आले होते. यावर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी प्रतिक्रीया दिली होती. आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवतील, असं ते म्हणाले होते.

Web Title: Manipur Cm N Biren Singh Dances With Other Party Leaders In Imphal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top