

मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल.
esakal
Nagar Panchayat Elections News : राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, निवडणूक आयोगाने २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे.