21-Year-Old Candidate Becomes Nagaradhyaksha
esakal
गजानन काळुसे
Sharad Pawar-backed 21-year-old Saurabh Taide creates history by becoming the youngest Nagaradhyaksha : सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : मातृतीर्थ सिंदखेड राजाच्या विकासाची चाबी सौरभ तायडे च्या हाती आली असून अवघ्या २१ व्या वर्षी सौरभ विजय तायडे यांनी ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील युवकांचा सौरभच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे योगदान राहिले आहे. युवाशक्ती मोठ्या उत्साहाने व जोशाने सौरभच्या पाठीमागे असल्यांचे निकालावरून स्पष्ट होत आहे.