Did Uddhav Thackeray Abandon Hindutva for Power
esakal
Political analysts debate whether Uddhav Thackeray compromised Shiv Sena’s core Hindutva ideology : राज्यात बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा दरारा राहिला आहे. हिंदुत्वाच्या विचारसरणीचं आणि आक्रमकतेचं प्रतीक म्हणून बाळासाहेबांकडे पाहिलं जातं. शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी पक्षाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. मात्र, त्यांचा मुलगा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची सूत्र आल्यानंतर तसेच त्यांनी गेल्या काही वर्षांत घेतलेल्या भूमिकांनंतर आता ठाकरेंच्या लेगसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.