Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Justice Yashwant Varma Cash Case: From Burnt ₹500 Notes to Parliament Report : जस्टिस यशवंत वर्मा कॅश कांडाची संपूर्ण थरारक टाइमलाइन; दिल्लीतील बंगल्यातील आग, जळलेल्या 500 नोटा, चौकशी, राजीनामा आणि संसदेत सादर झालेल्या अहवालापर्यंतचा घटनाक्रम.
Justice Yashwant Varma Cash Case: From Burnt ₹500 Notes to Parliament Report

Justice Yashwant Varma Cash Case: From Burnt ₹500 Notes to Parliament Report

esakal

Updated on

१४ मार्च २०२५... दिल्लीतील रात्रीची वेळ...

राजधानीतील ३०, तुगलक क्रिसेंट. बाहेरून पाहिलं तर देशातील एका वरिष्ठ न्यायाधीशांचं सरकारी निवासस्थान. पण त्या रात्री या बंगल्यात घडलेली एक घटना पुढच्या दीड वर्षात देशाच्या न्यायव्यवस्थेला हादरवून सोडणार होती.... ही घटना न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे...

रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक बंगल्यातील एका स्टोररूममधून धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. जस्टिस यशवंत वर्मा आणि त्यांची पत्नी त्यावेळी भोपाळमध्ये होते. घरात त्यांची मुलगी आणि आई उपस्थित होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com