Shiv Sena Case: सुप्रीम कोर्टानेही मानलं शिवसेना ठाकरेंची? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातून नेमकं काय समोर आलं? ते 11 मुद्दे काय?

Kapil Sibal Challenges ECI Decision and Defends Uddhav Thackeray's Claim in Supreme Court : सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाचे बंड, निवडणूक आयोगाचा निर्णय, विधानसभा अध्यक्षांचा विलंब आणि दहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
Kapil Sibal's Key Arguments in the Shiv Sena Case Explained

Kapil Sibal's Key Arguments in the Shiv Sena Case Explained

esakal

Updated on

शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सविस्तर युक्तिवाद मांडला. त्याचवेळी न्यायालयाने केलेल्या काही निरीक्षणांमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदेंची अडचण वाढणार का, कोर्टात काय घडलं प्रत्येक मुद्दा, सोप्या शब्दात समजून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com