
Sakal
Surya Grahan 2025 Causes and spiritual practices: सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहणादरम्यान सूर्य,चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात. ज्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. पण लागणारे सूर्यग्रहण हे आंशिक असणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. पण तुम्हाला कधी सूर्यग्रहण दर महिन्याला का नसते? ग्रहणाचे प्रकार कोणते? वैज्ञानिक अन् धार्मिक महत्व काय?असे प्रश्न पडले आहेत का? जर उत्तर हो असेल तर आज त्याची सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.