प्रश्नोत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

question answer
प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

माझे वय ६३ वर्षे आहे. माझ्या दाताच्या हिरड्या नेहमी सळसळतात व लाल होतात. वारंवार तोंड येते, नेहमी ओठ फुटतात. काय करावे हे कृपया सांगावे.

...प्रेरणा सानप , नगर

उत्तर : तोंडात फोड येणे, तोंड येणे हे अपचन होत असल्याचे एक लक्षण आहे. आहारात तुपाचा समावेश नक्की करावा. भात, पोळी वगैरे कोरडे पदार्थ आमटी, कढी वगैरेंत भिजवून खावे. पिण्याचे पाणी कोमट असावे, ज्याचा पचनाला फायदा होईल, तसेच शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला फायदा होईल. सकाळ, संध्याकाळ संतुलन पित्तशांती व अन्नयोग गोळ्या घेण्याची पचनाला मदत होताना दिसेल. संतुलन समुख तेलाचा गंडूष केल्यास अशा प्रकारचे त्रास कमी व्हायला मदत होईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Family Doctor
loading image
go to top