

Peanut Butter French Toast Recipe
sakal
नाश्ता हा दिवसाची खरी “एनर्जी स्टार्ट” असतो, पण रोजचं तेच तेच खाणं कंटाळवाणं वाटायला लागतं ना? अशावेळी थोडा ट्विस्ट दिला तर साधा नाश्ताही खास होऊ शकतो. फ्रेंच टोस्ट आपण सगळ्यांनी कधी ना कधी खाल्ला असेल, पण त्यात जर creamy, nutty आणि प्रोटीनने भरलेलं पीनट बटर आलं तर त्याची चव एकदम गेमचेंजर होते!
चला तर मग, काही मिनिटांत होणारा हा झटपट आणि स्वादिष्ट पीनट बटर फ्रेंच टोस्ट कसा बनवायचा ते पाहूया