Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात 15 मिनिटांत बनवा हेल्दी व्हेजी अप्पे, लगेच लिहून घ्या रेसिपी
Healthy Veggie Appe: तुम्ही डाळी अप्पे तर खाल्ले असेलच पण कधी व्हेजी अप्पे ट्राय केले का? नसेल तर चला आज जाणून घेऊया व्हेजी अप्पे कसे बनवतात आणि कोणते साहित्य लागते.
How to make veg appam in 15 minutes: तुम्ही डाळी अप्पे तर खाल्ले असेलच पण कधी व्हेजी अप्पे ट्राय केले का? नसेल तर चला आज जाणून घेऊया व्हेजी अप्पे कसे बनवतात आणि कोणते साहित्य लागते.