

benefits of drinking amla juice in winter,
Sakal
benefits of drinking amla juice in winter: हिवाळा सुरु झाला की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि सर्दी, खोकला, थकवा अशा समस्या पटकन डोकावतात. अशा वेळी नैसर्गिक घटकांमधून मिळणारे पोषक तत्व शरीराला सर्वाधिक साथ देतात. आवळा ज्युस हिवाळ्यात आरोग्यदायी मानला जातो. आवळा ज्युस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.