
How to Make Fried and Ukdiche Modaks at Home for Bappa: दर सहा महिन्यांनी आणि फक्त मंगळवारीच येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. यावर्षी श्रावण महिन्यात हा शुभ योग जुळून आल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे. या दिवशी भक्त गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतात, त्यांना दुर्वा, जास्वंदाची फुले अर्पण करून बाप्पाच्या आवडीचे गरमागरम मोदक नैवेद्य म्हणून दाखवतात. तर चला, या खास प्रसंगी बनवण्यासाठी सोपी आणि चविष्ट उकडीच्या अन् तळणीच्या मोदकांची रेसिपी जाणून घेऊया.