Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

Super Crunchy Fasting Recipe!: न भिजवलेल्या साबुदाण्याची कमाल! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी खास उपवास मेदूवडा रेसिपी...
Ashadhi Ekadashi 2026: Instant Fasting Snack- Upvas Meduvada...

Ashadhi Ekadashi 2026: Instant Fasting Snack- Upvas Meduvada...

esakal 

Updated on

Crispiest Upvas Vada Ever!: आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक घरांमध्ये उपवास धरला जातो. उपवासाला नेहमीची साबुदाणा खिचडी, वरीचा भात किंवा बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर या वेळी काहीतरी नवीन आणि चविष्ट ट्राय करा. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात तयार होणारे उपवासाचे कुरकुरीत मेदूवडे हा एक उत्तम पर्याय आहे.

विशेष म्हणजे यासाठी साबुदाणा आधीच भिजवून ठेवण्याची अजिबात गरज नाही. हे वडे खोबऱ्याची ओली चटणी किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत अप्रतिम लागतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com