
Easy Summer Drink Recipe Kids Can Make: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचं लक्ष फोन, टीव्ही किंवा गेमपासून थोडं हटवून एखादी मजेदार आणि उपयोगी अॅक्टिव्हिटी करायची आहे का? मग आजची ‘अवल मिल्क’ची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. केरळच्या मलबार भागात लोकप्रिय असलेला हा दूध व पोह्यांचा एक वेगळा प्रकार आहे. थंडगार, पौष्टिक, आणि घरातीलच साहित्य वापरून झटपट तयार होणारा हा पदार्थ मुलांना करायलाही आवडेल आणि खायलाही! चला तर मग, मुलांसोबत ही मजेशीर आणि आरोग्यदायी रेसिपी करून बघूया.