
How to Make Mango Lassi at home in 5 Minutes: उन्हाळा सुरु झाला की सर्वात आधी आठवतो तो आंबा आणि थंडगार पेय. आंब्याचा गोडवा आणि दह्याचा थंडपणा यांचा एकत्रीकरण असलेली ही लस्सी केवळ चविष्टच नाही, तर शरीरालाही थंडावा देते. घरच्या घरी सहज तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला उन्हाळ्याच्या कडाक्यापासून आराम देईल. लगेच लिहून घ्या.