

Beetroot Burger Recipe:
Sakal
Beetroot Burger Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी, रंगीत आणि स्वादिष्ट खायची इच्छा असेल तर घरच्या घरी बनवलेला बीट बर्गर तयार करु शकता. बीटमध्ये आयर्न, फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हा बर्गर केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही ठरतो. खास करून मुलांना बीट आवडत नसेल तर हा रंगीत बर्गर त्यांना नक्कीच आकर्षित करतो. बाजारातील फास्टफूडपेक्षा हा हेल्दी आहे. हा बर्गर सकाळच्या नाश्त्यासोबतच संध्याकाळी स्नॅक म्हणूनही सर्व्ह करता येतो. चला तर मग जाणून घेऊया बीटपासून बर्गर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.