Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

Beetroot Thoran Recipe: कमी कॅलरीज अन् भरपूर फायबर, टिफिन असो वा रोजचे जेवण; आरोग्यासाठी नक्की ट्राय करा ही साऊथ इंडियन रेसिपी...टेस्टी 'बीटरूट थोरन'!
Beetroot Poriyal Recipe: Easy South Indian Stir Fry

Beetroot Poriyal Recipe: Easy South Indian Stir Fry

esakal 

Updated on

Easy Beetroot Poriyal: रोजच्या जेवणात काय बनवावे असा प्रश्न पडला असेल किंवा टिफिनसाठी काहीतरी झटपट अन् आरोग्यादायी हवं असेल, तर बीटरूट पोरियल (Beetroot Poriyal) हा उत्तम पर्याय आहे. बीट आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते, पण बऱ्याचदा ते तसेच खाण्याचा कंटाळा येतो. दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळमध्ये 'पोरियल' किंवा 'थोरन' नावाने ओळखली जाणारी ही वाफेवरील परतलेली भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

ताजी खवलेली नारळाची चव, खमंग फोडणी आणि लिंबाचा आंबटपणा यामुळे या भाजीची चव अप्रतिम लागते. भात-सांबर असो वा गरमागरम चपाती, या सर्वांसोबत ही भाजी तोंडी लावण्यासाठी उत्तम ठरते. ही पौष्टिक रेसिपी कशी बनवायची, त्याचे साहित्य अन् कृती सविस्तर जाणून घेऊया-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com