Back Pain चा त्रास आहे? आहारात समावेश करा 'या' पदार्थाचा

Back Pain चा त्रास आहे? आहारात समावेश करा 'या' पदार्थाचा

शरीरात जेव्हा वेदना सुरु होतात तेव्हा आपले कामात लक्ष लागत नाही. खासकरून पाठीचे दुखणे सुरू झाले की चालने, बसणे, वाकणे या समस्यांना तोंड द्यावे लागते. खरतर याचं महत्वाच कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली. अयोग्य वेळी खाणे, खूप जास्त वेळ बसून काम करणे. काहीवेळा हे दुखणे मार लागणे, चुकीच्या पध्दतीने व्यायाम करणे अस ही अशू शकते. यासाठी जर व्यायाम करायचा असेल तर सावधानता बाळगा. याचबरोबर तुमच्या डायटमध्ये हेल्दी फुड चा समावेश करा. आज जाणून घेऊया कोणत्या पदार्थाचा समावेश करावा.

ब्रोकली :

ब्रोकली मध्ये विटामिन सी, विटामिन ई , अॅटीऑक्सीडंट असतात जे शरीराला हेल्दी ठेवण्यास मदत करतात.

ड्राय फ्रूट्स

ड्रायफूड मध्ये बदाम अक्रोड आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे अशाच ड्रायफूट समावेश करा. ओमेगा ३ फॅटी असणारे ड्रायफ्रुट्स आपल्याला हेल्दी ठेवतात. शिवाय पाठ दुखी पासून सुद्धा मुक्तता मिळू शकते.

सीड्स

सीड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शरीरात होणाऱ्या वेदनापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याचे सेवन नियमीत केल्यास नक्कीच फायदा होतो.

मासे

जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुमच्या जेवनामध्ये माशाचा वापर करा. टूना, सार्डिन आणि फॅटी मासा अशा माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. त्याचे भरपूर सेवन केल्याने पाठ दुखी कमी होण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com