Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

how to make fiber rich millet khichdi: आजकाल अनहेल्दी खाण्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत, त्यामुळे हेल्दी आणि चविष्ट आहार महत्त्वाचा ठरतो; शेफ कुणाल कपूर यांनी अशीच एक पौष्टिक डिशची रेसिपी शेअर केली आहे.
fiber rich Millet Khichdi recipe by Kunal Kapoor

fiber rich Millet Khichdi recipe by Kunal Kapoor

Sakal

Updated on

Healthy Indian millet recipes for diet: आजकाल धावपळीची जीवनशैली, बैठं काम आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकजण जंक फूड, फास्ट फूड किंवा इन्स्टंट पदार्थांवर अवलंबून राहतात. त्यामुळे लठ्ठपणा, पचनाच्या तक्रारी, थकवा तसेच डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉलसारख्या समस्या वाढताना दिसतात.

म्हणूनच आहारात चव आणि आरोग्य यांचा समतोल ठेवणं गरजेचं आहे. पण डाएट सुरू केलं की रोज तेच उकडलेले, बेचव पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि पुन्हा जंक फूड खायची इच्छा होते. अशावेळी चविष्ट आणि हेल्दी असा पदार्थ डाएटमध्ये असेल तर डाएट पाळणं खूप सोपं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com