
Creamy Greek Yogurt Sandwich Recipe: नेहमीचं ब्रेड-बटर किंवा साधं भाज्यांचं सॅंडविच कंटाळवाणं वाटतंय? मग तयार करा एक असं सॅंडविच जे दिसायलाही आकर्षक आहे आणि चवीलाही भन्नाट! कोबी, काकडी, अॅव्हकाडो आणि पुदिन्याच्या कॉम्बिनेशनने तयार झालेलं हे सॅंडविच तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम फ्रेश आणि हेल्दी पर्याय आहे, कारण हे बनवायला अगदी सोपं आहे. कुरकुरीत भाज्या, क्रीमी ड्रेसिंग आणि चविष्ट मसाल्याचं हे सॅंडविच एकदा नक्की ट्राय करा!