
Chaturthi Special Crispy Thalipeeth Recipe: चतुर्थी किंवा कोणताही उपवास असो, सकाळच्या नाश्त्याला काय बनवावं हा विचार नेहमीच डोक्यात असतो. अशा वेळी एक झटपट, स्वादिष्ट आणि पोटभर पर्याय हवा असतो. यासाठी कुरकुरीत उपवास थालीपीठ हा एकदम योग्य पर्याय आहे. घरच्या घरी थोड्याशा साहित्याने बनवता येणारं हे थालीपीठ खवय्यांची मनं जिंकणारा पदार्थ आहे!