

best winter breakfast creamy soup recipe
Sakal
best winter breakfast creamy soup recipe: हिवाळ्याची थंडगार सकाळ आणि हातात गरमागरम क्रिमी सूप… यापेक्षा परफेक्ट कॉम्बिनेशन अजून काय असू शकतं? सकाळी नाश्त्यात काहीतरी हलकं, गरम आणि पोटभर खायची इच्छा असेल तर हे 'Delicious Creamy Soup' नक्कीच ट्राय करायलाच हवं. हिवाळ्यात शरीराला उबदारपणा देण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असे गरम सूप उत्तम मानले जाते. शिवाय, हे सूप बनवायला खूप सोपं असून फक्त काही मिनिटांत तयार होतं. रविवारची सकाळ खास करायची असेल किंवा रोजच्या नाश्त्यात हेल्दी पर्याय हवा असेल, तर हे सूप आरोग्यदायी आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे आवडेल. गरमागरम क्रिमी सूप बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.