Diwali Faral Recipe:
Sakal
फूड
Diwali 2025 Faral Recipe: यंदा दिवाळीत बनवा 3 प्रकारच्या स्वादिष्ट करंज्या, एकदा गाजर बीटाची नक्की ट्राय करा
Diwali Recipe Karanji Recipe: यंदा दिवाळीत तुम्हाला खास करंज्या बनवायच्या असेल तर पुढील तीन प्रकारच्या रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
Diwali 2025 karanji recipes: दिव्यांचा सण दिवाळी जवळ आला आहे आणि फराळाची तयारी जोरात सुरू आहे. यंदा तुमच्या फराळात खास ट्विस्ट आणण्यासाठी बनवा तीन प्रकारच्या स्वादिष्ट करंज्या नक्की ट्राय करू शकता.