
Shankarpale Recipe:
Sakal
दिवाळीच्या फराळासाठी यंदा कणकेचे खुसखुशीत शंकरपाळे बनवण्याची रेसिपी आणि खास टिप्स जाणून घ्या. शंकरपाळे सर्वांना आवडेल. पहिल्यादांच बनवत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
Diwali Special Shankarpale Easy Recipe: दिवाळी हा फक्त दिव्यांचा सण नाही तर आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणाचा सण आहे. यंदा दिवाळी १७ तारखेपासून साजरी केली जाणार आहे. अनेक घरांमध्ये साफसफाई झाल्यानंतर फराळाची तयारी सुरू होते. तुम्ही यंदा मैदाचे नाही तर कणकेचे शंकरपाळे बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. तसेच तुम्ही पहिल्यांदा शंकरपाळे बनवत असाल आणि खुसखुशीत शंकरपाळे बनवायचे असेल तर काही खास टिप्स देखील सांगणार आहोत. जर तुम्हाला कणिकेपासून शकंरपाळे बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.