
Diwali Faral Recipe:
Sakal
दिवाळीच्या फराळात नवीन ट्विस्ट आणण्यासाठी घरच्या घरी दोन प्रकराच्या शेव तयार करू शकता.
how to make crunchy sev at home: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक घरांमध्ये फराळाची तयारी जोरात सुरू आहे. यंदा तुमच्या फराळात खास ट्विस्ट आणण्यासाठी घरच्या घरी बिकानेरी आणि मिश्र डाळ-तांदळाची शेव बनवू शकता. शेवचे हे दोन प्रकार बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.