
Diwali 2025 Faral Recipes| Palak Sev Recipe
sakal
Palak Sev Recipe for Diwali Faral: दिवाळीच्या फराळात चकलीनंतर सर्वात आवडता पदार्थ म्हणजे शेव. कुरकुरीत, खमंग, चवदार आणि चहा किंवा उसळींसोबत उत्तम जुळणारा हा पदार्थ प्रत्येकालाच आवडतो. दिवाळीच्या सणानिमित्त अनेक घरांमध्ये विविध प्रकारच्या शेव तयार केल्या जातात. तुम्हाला यंदा काहीतरी वेगळं करायचं असेल आणि फराळाला थोडा हेल्दी ट्विस्ट द्यायचा असेल तर, पुढील पालक शेवची रेसिपी नक्की करून बघा.