
Dussehra 2025 sweet recipes
Sakal
दसऱ्याच्या सणानिमित्त घराघरात गोड पदार्थांची रेलचेल असते. गोड पदार्थ सणाच्या आनंदात भर घालतात. या रेसिपींचे साहित्य व कृती जाणून घेऊन सणाचा गोडवा द्विगुणित करा.
आज सर्वत्र दसरा हा सण साजरा केला जात आहे. दसरा हा आनंद आणि विजयाचा सण मानला जातो. घरोघरी पूजा आणि आपट्याची पाने वाटून शुभेच्छा दिल्या जातात. तसेच नवीन वस्तू देखील खरेदी करतात. तसेच सणाचा गोडवा वाढवण्यासाठी गोड पदार्थ बनवले जातात.
प्रत्येक घरात गोड पदार्थ बनवले जातात. गोड पदार्थांशिवाय कोणताही सण हा अपूर्णच असतो. यंदा दसऱ्याला कोणते गोड पदार्थ बनवावे असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी शेवट पर्यंत वाचा. कारण तुम्हाला तीन गोड पदार्थांची रेसिपी आणि साहित्य सांगणार आहोत.