
Morning Breakfast Recipe
Sakal
इडली मिरची ही दाक्षिण भारतीय स्ट्रीट फूडची खास रेसिपी आहे, जी उरलेल्या इडल्यांचा वापर करून फक्त 20-25 मिनिटांत तयार होते. व्यस्त सकाळीही वेळ वाचवणारी ही रेसिपी घरच्या घरी स्ट्रीट फूडची मजा देते.
How to make Idli Mirchi Recipe: सकाळी उठून चविष्ट आणि सोपे पदार्थ बनवायचे असतील तर इडली मिरची ही परफेक्ट रेसिपी आहे. दाक्षिण भारतीय स्ट्रीट फूडचा हा खास व्हर्जन आहे, ज्यात ओलसर इडल्या बाहेरून कुरकुरीत मिरची बॅटरमध्ये बुडवून तळल्या जातात. उरलेल्या इडल्या वापरून फक्त 20 ते 25 मिनिटांत तयार होते. ज्यामुळे व्यस्त सकाळीही वेळ वाचतो. घरच्या घरी स्ट्रीट फूडची मजा घ्यायची असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. इडली मिरची बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.