
Crispy Smashed Potato Salad
sakal
Crispy Smashed Potato Salad: सकाळची सुरुवात नेहमीच खास असावी कारण चांगला नाश्ता तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जावान ठेवतो. गरमागरम चहा किंवा कॉफीसोबत पौष्टिक आणि झटपट बनणारा नाश्ता मिळाला, तर दिवसाची सुरुवातच छान होते. नाश्त्यात नेहमी तोच-तोच पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे का? मग आता काहीतरी वेगळं करून पाहा! स्वादिष्ट आणि हटके असा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम योग्य पर्याय आहे. कुरकुरीत पोटॅटो बाईट्स, क्रीमी ड्रेसिंग आणि झटपट तयारीमुळे हा नाश्ता केवळ चविष्टच नाही तर मजेदारही ठरतो.