Moong Dal Popcorn Recipe: चविष्ट अन् हेल्दी! नाश्त्यात मूग डाळ पॉपकॉर्न एकदा ट्राय केलात का? रेसिपी आहे सुपर सोपी

Morning Breakfast Recipe: अनेकदा चहासोबत चटपटीत खायला आवडते. तेव्हा तुम्ही मूग डाळ पॉपकॉर्न नक्की ट्राय करु शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे.
Moong Dal Popcorn Recipe:

Moong Dal Popcorn Recipe:

Sakal

Updated on

Moong Dal Popcorn at home: अनेकांना सकाळी सहासोबत चटपटीत खायला आवडते. अशा परिस्थितीत, लोक वेळ मिळाल्यावर घरी नमकीन, बिस्किटे किंवा पापड भाजतात. काही लोक बाजारातून नमकीन आणि जिरे बिस्किटे आणतात. जर तुम्ही नाश्त्यासाठी काहीतरी वेगळे शोधत असाल, तर हे छोटे, कुरकुरीत मूग डाळ पॉपकॉर्न एक उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. तसेच घरातील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हा पदार्थ नक्की आवडेल. चला तर मग मूग डाळ पॉपकॉर्न बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com