
Boiled Egg Sandwich For Evening Snack: संध्याकाळी सगळे कामावरून, शाळा आणि कॉलेजमधून घरी आल्यावर प्रत्येकाला काहीनाकाही खायला हवं असत. अशावेळी नेहमीचे पोहे, उपीट किंवा इतर नाश्त्याचे पदार्थ खावेसे नाही वाटत. मग अशावेळी सगळ्यांनाच आवडेल असं आणि पौष्टिक काय बनवायचं हे सुचत नाही. त्यासाठीच पुढे दिलेली उकडलेल्या अंड्यांच्या सँडविचची रेसिपी नक्की ट्राय करा.