
Sprout Dosa Recipe: जुनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. आज जगभरात फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा फादर्स डे खास बनवण्यासाठी आपल्या बाबांना सकाळच्या नाश्त्यात स्वादिष्ट आणि पौष्टिक स्प्राउट डोसा बनवू शकता. हा डोसा केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. स्प्राउट डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.