

FDA Crackdown In Maharashtra: Blinkit Licence Suspended, Reliance Retail & Amazon Under Scanner
esakal
Food Safety Alert: महाराष्ट्रात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. राज्यातील प्रसिद्ध ई-कॉमर्स, क्विक-कॉमर्स आणि रिटेल स्टोअर्समध्ये अस्वच्छता, मुदत संपलेले अन्नपदार्थ आणि अळ्या आढळल्याने एफडीएने धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये रिलायन्स रिटेल, ब्लिंकइट आणि अमेझॉन यांसारख्या मोठ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.