Ganesh Visarjan 2025:
Sakal
फूड
Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील
Ganesh Visarjan 2025 date and shubh muhurat : गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला ४ प्रकारच्या हलव्यांचा नैवेद्या दाखवू शकता.
Anant Chaturdashi 2025 Ganesh Visarjan timings: यंदा 10 दिवस गणपतीची पूजा केल्यानंतर, आता बाप्पांना निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. गणेशोत्सवाचा उत्सव 6 सप्टेंबर २०२५ रोजी गणपती विसर्जन होणार आहे. अशावेळी गणपतीची भक्ती करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी काहीतरी खास बनवू शकता. आता प्रश्न असा आहे की हे खास काय असेल? काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी काही खास हलवा घेऊन आलो आहोत, जो तुम्ही गणपतीला अर्पण करून प्रसन्न करू शकता.

