Crispy Murmura Vada Recipe: लहान मुलांच्या टिफिनसाठी सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर लगेच मुरमुऱ्यापासून स्वादिष्ट वडे बनवा. लहान मुले आवडीने खातील. मुरमुरा वडा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया. . 'मुरमुरा वडा' बनवण्यासाठी लागणारे साहित्य मुरमुराहिरवू मिरचीआलंकाळी मिरी पावडरओवामीठकढीपत्ताकोथिंबीरतांदळाचे पीठ.'मुरमुरा वडा' बनवण्याची कृतीमुरमुरा वडा तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात मुरमुरे पाण्यात भिजवावे. नंतर हाताने बारिक करावे. नंतर त्यात ओवा, जिरं, कढीपत्ता, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, काळी मिरी पावडर, मीठ, तांदळाचे पीठ, दही टाका. नंतर हाताने चांगले मळून एकजीव करावे. हाताला तेल लावून वडे तयार करावे. नंतर एका कढईत तेल गरम करावे. नंतर एक एक वडे तळून घ्यावे. नंतर हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.