Beetroot Oats Appe: बीट न खाणारी मुलेही मागून खातील; न आंबवता बनवा रक्त अन् ताकद वाढवणारे इन्स्टंट अप्पे!

Healthy Beetroot Oats Appe Recipe: रक्त वाढवण्यासोबतच पचनासाठी फायदेशीर! लहान मुलांच्या डब्यापासून ते डाएटपर्यंत; आरोग्यासाठी वरदान ठरेल हा लालबुंद पौष्टिक नाश्ता! पाहा सोपी रेसीपी ...
Beetroot Oats Appe: High-Fiber & Iron-Rich South Indian Snack

Beetroot Oats Appe: High-Fiber & Iron-Rich South Indian Snack

esakal 

Updated on

Quick Beetroot Oats Appe: रोज सकाळी नाश्त्याला काय बनवावे, हा अनेकांसाठी मोठा प्रश्न असतो. तेच तेच पोहे किंवा टोस्ट खाऊन कंटाळा आला असेल, तर बीटरूट आणि ओट्सपासून बनवलेले अप्पे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. बीटरूटमधील आयर्न आणि फॉलिक ॲसिडमुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, तर ओट्समधील मुबलक फायबर पचनक्रिया सुधारून वजन नियंत्रणात ठेवते. हे दोन्ही घटक एकत्र आल्यामुळे हा नाश्ता चवदार तर होतोच, शिवाय हृदय निरोगी ठेवण्यास आणि दिवसभर भरपूर ऊर्जा देण्यास मदत करतो. चला जाणून घेऊया हे सुपरहेल्दी बीटरूट-ओट्स अप्पे बनवण्याची सर्वात सोपी रेसिपी-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com