Healthy Breakfast Recipe: आता घरीच घ्या स्ट्रीट फूडचा घ्या, मटर पनीर टिक्की बनवण्याची सोपी पद्धात, वाचा एका क्लिकवर

healthy matar paneer tikki recipe at home: घरी मटर पनीर टिक्की ट्राय करुन पहा. हे टिक्की स्वादिष्ट आणि बनवायला सोपे आहेत. शिवाय ते खायला दिल्यावर तुमच्या मुलांसह घरातील इतरांना बाहेरचे पदार्थ खाणे सोडून देतील.
Healthy Breakfast Recipe

Healthy Breakfast Recipe

Sakal

Updated on

healthy street food recipes at home: आपल्या सर्वांना चविष्ट आणि मसालेदार पदार्थ खायला आवडते. म्हणूनच आपण बऱ्याचदा बाजारातून स्नॅक्स किंवा विविध पदार्थ मागवतो किंवा बाहेर खातो, पण घरी बनवण्याचा विचार क्वचितच करतो. यावेळी, तुमच्या कुटुंबाला खूश करण्यासाठी, मटर पनीर टिक्की बनवा आणि सर्वांना खायला द्या. ते खाल्ल्यानंतर खुप कौतुक करतील.शिवाय ते खायला दिल्यावर तुमच्या मुलांसह घरातील इतरांना बाहेरची टिक्की खाणे सोडून देतील. चला तर मग पनीर मटार टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com