

Morning Breakfast Recipe:
Sakal
healthy wheat flour breakfast recipe at home: रोजच्या नाश्त्याला काहीतरी वेगळं आणि पौष्टिक हवं असेल, तर गव्हाच्या पीठात कांदा टाकून बनवलेला हा खास पदार्थ नक्कीच ट्राय करा. घरात सहज असलेल्या साहित्यापासून तयार होणारी ही रेसिपी चवीला खमंग, पोटभर आणि आरोग्यदायी आहे. खास म्हणजे हा पदार्थ बनवायला फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे ऑफिस, शाळा किंवा कॉलेजसाठी घाईत असतानाही तुम्ही सहज बनवू शकता. सकाळी गरमागरम हा नाश्ता टेबलावर आला की घरातील प्रत्येक जण त्याची चव घेण्यासाठी उत्सुक होईल. एकदा का हा पदार्थ चाखला, की नेहमीच्या नाश्त्याला कंटाळा येणार नाही आणि पाहुणे असोत किंवा कुटुंबीय, सगळेच तुमच्या स्वयंपाकाचं मनापासून कौतुक करतील. चला तर मग जाणून घेऊया हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य कोणते आणि कृती काय आहे.