

Iron & Fiber Rich Breakfast: Easy Makki Dhokla And Palak Gravy Recipe
esakal
Makki Dhokla In Palak Gravy: सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी नवीन, चवदार आणि पौष्टिक बनवायचा विचार करत असाल, तर 'पालक ग्रेव्ही आणि मक्की ढोकळा' हा एक चांगला पर्याय आहे. मक्याच्या पिठातील भरपूर फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स शरीराला दिवसभर ऊर्जा देतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात; तर पालकातील आयर्न, व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' इम्युनिटी (रोगप्रतिकारक शक्ती) वाढवून हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतात. चव आणि आरोग्याचे हे अप्रतिम मिश्रण तुमच्या रोजच्या नाश्त्याला जास्त पौष्टिक बनवते. ही सोपी रेसिपी कशी बनवावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-