Spinach

पालक डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठीही उपयुक्त आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. पालकाची भाजी, पराठा, सूप, पुलाव, थालीपीठ, आणि स्मूदी अशा विविध प्रकारात वापर करता येतो
Marathi News Esakal
www.esakal.com