
तुम्ही दोन मुलांच्या आई असाल. सर्व घरात होते तशी तुमचीही सकाळी नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. तर काळजी करू नका. मुलांचं पोटही भरेल अन् त्यांच्यासाठी पौष्टिक असेल असा काहीतरी नाश्ता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आज आपण खव्यापासून बनवल्या जाणाऱ्या गोड पोळ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. कारण, मॅगी,ब्रेड बटर यापेक्षा हा नक्कीच पौष्टीक नाश्ता होईल. .मुलांच्या डब्यासाठीही तो हेल्दी पर्याय ठरू शकतो.