
High Protein Butter Garlic Paneer Recipe | Quick Morning Breakfast
sakal
Quick Morning Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात पोटभर नाश्त्याने केली की संपूर्ण दिवस चांगला जातो. मात्र सकाळच्या घाईगडबडीत पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता बनवायला वेळ नसतो. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की, सकाळी पौष्टिक आणि पोटभरीसाठी नाश्ता करता येऊ शकतो तर?
पनीर हा असा पदार्थ आहे, जो आपण बनवू तसा चवीला छानच लागतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला तुम्ही बटर गार्लिक पनीर बनवू शकता. पुढे दिलेली सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या.